नाशिक – येवल्याची राष्ट्रीय दिव्यांग खिळाडू मिताली गायकवाड विवाह बंधनात !

0

वेगवान न्यूज / सुदर्शन खिल्लारे
येवल l येवला येथील व्यावसायिक श्रीकांत गायकवाड यांची जेष्ठ कन्या ही दोन्ही पायाने दिव्यांग आहे संपूर्ण आयुष्य परावलंबी मात्र धनुर्विद्या खेळात पॅराऑलम्पिक मध्ये भारताचे नेतृत्व करून गोल्ड मिडल मिळवलेली गुणी मुलगी तिच्या आयुष्यात विवाह म्हणजे स्वप्नांतील एक गोष्ट मात्र नाशिक येथे सराव दरम्यान मूळच्या कोपरगाव जि अहमदनगर येथील प्रथमेश बाकलीवाल या पेशाने व्यावसायिक मात्र अर्चरी ( धनुर्विद्या ) खेळाची आवड असलेल्या खिळाडू सोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघानी विवाह बंधनात अडवण्याचा निर्णय घेत आज सदगुरु मंगलकार्यालय येवला येथे मोजक्या नातेवाईकांमध्ये विवाह केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here