सटाणा शहरात आज पुन्हा कोरोनाचे ३ रुग्ण आढळले

0
सटाणा : शहरातील ६० फुटी रस्त्यालगत असलेल्या काळू नानाजी नगर मधील ५२ वर्षीय पुरुष व ४८ वर्षीय महिला या पती व पत्नीला कोरोनाची लागलं झाली आहे.तर शहरातील मटण मार्केट समोरील वास्तव्यास असलेल्या ६० वर्षीय महिलेला कोरोनाचा अहवाल आज रोजी पॉझिटिव आलेला आहे.
प्रशासनाला सहकार्य करावे घरीच थांबा कोरोना टाळा
वेगवान न्यूज सटाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here