police: महिलेला धडक देऊन तिच्या अंगावर चढविली पोलीसाने कार,पहा व्हिडीओ

0

दिल्लीः

मध्ये रस्त्यावर एक भयानक घटना घडली असून त्या घटनेचा व्हिडीओ हा समोर आला आहे. यामध्ये एक पोलीस अधिक-याने आपल्या कारने एका महिलेला जोरदार धडक दिली.

यानंतर या पोलीसांनी गाडी जोरात चालवत नेऊन तीच्या अंगावर घालून चिरडण्याच प्रयत्न केला.

सुंदर दिसण्यासाठी या हिरोईने केली सर्जरी, कोणाला आलं यश तर कोणाल अपयश

शनिवारचे राशी भविष्य 4 जुलै ( आजच्या दिवसांचा काय सांगावा तुमच्यासाठी )

एवढ करुन हा पोलीस पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांनी गाडी जशी पळेल तशी पळविण्याचा प्रयत्न केला.

या अपघातमध्ये सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेची तब्येत आता स्थित आहे. मात्र हा व्हिडीओ आपण पाहिला नसेल तर जरुर पहा. लोकांनी या नशेबाज पोलीसाला पकडून पोलीसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे.

पहा व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here