टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

0

वृत्तसंस्था

ICC ने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर महिन्यात नियोजित करण्यात आला असून ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here