‘या’ जिल्ह्यात १ ते ८ जुलै या काळात कडक लॅाकडाऊन

0

रत्नागीरी

काही जिल्ह्यांमध्ये तर करोनाने आणखी जोर पकडला आहे. हे लक्षात घेत आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात आला आहे.

१ ते ८ जुलै या काळात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग कमी होताना दिसत नाही.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. रुग्णवाढीला लगाम घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलै या काळात लागू निर्बंध होणार आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here