बीड जिल्हा 41 कोरोना अहवालांच्या प्रतीक्षेत…

0

वेगवान न्यूज / केशव मुंडे

बीड –

परळी येथील 7 अहवालांसह बीड जिल्ह्यातील एकुण 41 स्वँब आज सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकिय विषाणु वैद्यकीय संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत.

1.) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 27
2)स्वारती रुग्णालय.आंबाजोगाई 01
3)उप जिल्हा रुग्णालय केज 00
4)ग्रामीण रुग्णालय आष्टी 03
5)ग्रामीण रुग. माजलगाव 00
6)उपजिल्हा रुग. गेवराई 03
7)उपजिल्हा रुगनालय. परळी 07

म्हणजे एकुण 41 स्वँब आज पाठविण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here