सैराट’मधल्या परशा सोबत ही पोरगी पाहून तरुणींची उडाली झोप…

0

मुंबईः

आहे का कुणी अशी? असेल तर सांगा!! असं कॅप्शन देत आकाशने साऱ्या चाहत्यांना चॅलेंजदेखील दिले आहे.

महाराष्ट्रात सैराट चित्रपटामुळे अनेक चित्रपट गृह कसे असते हे माहित झाले. सैराट चित्रपटाने पैसाही खुप कमविला. याच बरोबर चित्रपटातील नवखे कलाकार असलेले आर्ची व परशा हे पात्र मात्र लोकांच्या चांगलेच लक्षात राहिले. सैराट या मराठी चित्रपटापासून आकाश ठोसर हे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात परिचयाचं झालं आहे.

या फोटो खालील काही  फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार आहे. मात्र हे फोटो पाहुन आपण सहज म्हणणार की या परशा सोबत आता ही दुसरी आर्ची कुठली तर खालील फोटो व्यवस्थित पाहून सांगा ही सोबत दिसणारी बया कोन…

पण परशा-आर्ची जोडीतील परशा हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. आकाशने एका मुलीसोबतचा आपला फोटो पोस्ट केल्याने अनेक तरुणींच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण ती मुलगी कोण आहे हे कळल्यावर मात्र त्याच्या तमाम चाहत्यावर्गाला हायसे वाटल

एका अ‍ॅप च्या साहाय्याने आकाशने आपले चार वेगवेगळे महिला वेषातील फोटो बनवले आणि आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

गेले काही दिवस चेहरा बदलून स्त्रियांचे पुरूषी रूप किंवा पुरूषांचा महिला वेष कसा दिसेल याबद्दलच्या फोटोंचा ट्रेंड आला आहे. त्याचीच आकाशला भुरळ पडल्याचे दिसून आले

 

फोटो-सौजन्य- आकाश ठोसर इन्स्टाग्रामवरुन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here