नाशिक – देवळा तालुक्यात अपघात:दुचाकीस्वार ठार

0

वेगवान न्यूज/मनोज वैद्य
दहिवड – विठेवाडी भऊर रस्त्यावरील आहेर वस्ती जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडवल्याने दुचाकी स्वराचा मृत्यु झाला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here