नाशिक – त्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात असलेल्या बागलाण तालुक्यातील 3 कोरोना अहवाल प्राप्त !

0

नाशिक –

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर पहावयास मिळत आहे आज 3 प्राप्त अहवालापैकी तीनही अहवाल निगेटिव्ह आले आहे.खरं तर बागलाणकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल !

तीन दिवसापुर्वी २ जण पाॅझिट निघाल्याने सटाणा शहरात खळबळ माजली होती मात्र यादरम्यान बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या तीघाचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.आज तीनही अहवाल निगेटिव्ह आल्याने सटाणाकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here