नाशिकःरात्री 9ः20 ला निघाले 18+5 पाॅझिटिव्ह तर दिवसभराचा आकडा 173 वर

0

नाशिकः

नाशिक शहरात दिवसभरात अनेक वेळा कोरोना बाधितांचे अपडेट येत असल्यामुळे शहरातील लोकामध्ये भय निर्माण होत आहे. मात्र या संकटाला सर्वांनी समोरे जाणे गरजचे आहे. भय पेक्षा त्यांचा सामाना करने गरजेचे आहे. अनेक रुग्ण बरे होत असल्यामुळे नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन आपल्याला वेगवान न्यूज करत आहे.

आज रात्री पुन्हा कोरोनाचे अपडेट आले असून 18 कोरोना पाॅझिटिव्ह नाशिक शहरात आढळून आले आहे. त्यामुळे आज 9 वाजे पर्यंत नाशिक जिल्ह्यातील कोरना बाधितांचा आकाडा हा 168 पर्यंत पोहचला आहे. नाशिक शहरातील ताज्या ब्रेकींग बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आगोदर कळण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करुन  मोफत बातम्या मिळावा, इतर अनेक पोस्ट आपल्याला मिळतात मात्र एखांद्या बातमीमुळे आपण सावधान होतो. त्या गोष्टी चुकवू नका व आताचं अपडेटसाठी वेगावान न्यूजचे फेसबुक पेज खालील लिंकवरुन अपडेट करा https://www.facebook.com/newswegwan/

सावधान नाशिकः अपडेट नाशिक

CORONA UPDATES

25 JUNE 2020 @08:45pm

📊 Total report received 129 in nashik

❎ Negative 108
✅ Positive 18 new
*🅾️ Inconclusive *

🆕 Details
❇️ 33 M KAMOD GALLI OLD NASHIK
❇️ 49 M MAKHMALABAD
❇️ 30 M HIRAWADI PANCHAVATI
❇️ 25 F HIRAWADI PANCHAVATI
❇️ 4 F HIRAWADI PANCHAVATI
❇️ 10 M MAYKO HOSPITAL PANCHAVATI
❇️ 5 M MHASRUL PANCHAVATI
❇️ 30 F MHASRUL PANCHAVATI
❇️ 65 F DWARKA NASHIK
❇️ 60 M MICO HOSPITAL PANCHAVATI
❇️ 60 F SHIVAJI UDYAN PALSE
❇️ 30 F INDIRA NAGAR
❇️ 48 M GOSAVIWADI NASHIKROAD
❇️ 19 F PHULE NAGAR
❇️ 65 F PANCHASHEEL NAGAR
❇️ 48 M BAGwANPURA
❇️ 26 M BHARAT NAGAR
❇️ 37 M HIRAWDI

NASHIK DISTRICT
CORONA UPDATES

25 JUNE 2020 @09:20pm

📊 Total report recieved 48

❎ Negative 41
✅ Positive 5
🅾️ Inconclusive 2

🆕Details
❇️ 13 F Hadola deolali
❇️ 15 F hadola deolali
❇️ 49 F rest camp road
❇️ 32 M pimpalkothe
❇️ 22 M adgaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here