खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात होणार

0

नवी दिल्ली – कोरोनामुळे देशाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या आर्थिक कोंडी झाली आहे. आता खासदारांच्या पगारात एका वर्षासाठी 30% कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन (संशोधन) विधेयक, 2020 लोकसभेत मंजूर झाले आहे. याअंतर्गत खासदारांच्या पगारात एक वर्षासाठी 30 टक्के कपात होणार आहे. सभागृहातील अधिकांश खासदारांनी या विधेयकाला सहमती दर्शवली.

मात्र, सहमती दर्शवणाऱ्या काही खासदारांनी, सरकारने खासदार निधीत कपात करू नये, अशी मागणीही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here