नाशिक जिल्ह्यात 24 तासात 168 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह,आज 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू,

0

– आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 168 नवे कोरोना बाधित
– नाशिक शहर 106, ग्रामीण 62
– जिल्ह्यात आज 9 मृत्यू
– मृत्यूचा एकूण आकडा झाला 249
– नाशिक शहरातील बाधितांची संख्या गेली 2371 वर
– तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या झाली 4545
– आतापर्यंत जिल्ह्यात 2594 रुग्णांनी कोरोनावर केली मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here