चीनशी युद्ध झाल्यास हा देश आपलं सैन्य भारता सोबत देण्याची केली मोठी घोषणा,

0

वॉशिंग्टनः

चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. चीनविरोधातील या संघर्षांत अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आलेले आहेत. त्यामुळे अशा देशांनी आघाडी उघडली असून, भारताला समर्थन दिलं आहे. या देशांच्या भूमीत चीन सातत्यानं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे.

पण आता अमेरिकेनं उघड उघड भारताला समर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनीही मागे भारत-चीन वादात सावध पवित्रा घेतला होता पण, जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसनं केली आहे.

व्हाइट हाऊसच्या या घोषणेच्या थोड्या वेळानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर निशाणा साधला आहे.चीनला आशियात दादागिरी करू देणार नसल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. चीनमुळे अमेरिका आणि उर्वरित जगाला खूप नुकसान सोसावं लागलं, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

आम्ही चीन किंवा इतर कोणत्याही देशाला सर्वात शक्तिशाली किंवा प्रभावी शक्ती म्हणून स्वीकारणार नाही, हा संदेश स्पष्ट आहे. अमेरिकेच्या नौदलाने या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन विमानवाहू जहाज तैनात केल्यानंतर अधिका-यांनी हे विधान केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात फॉक्स न्यूजला सांगितले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here