breadcrumb-details

पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर अभिनेत्री दिया मिर्झाने

Gallery

पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर अभिनेत्री दिया मिर्झाने

वेगवान न्यूज नेटवर्क
27 March 2021 02:03 PM

 

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिया मिर्झा. दिया तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिया तिचे मत मांडताना दिसते. नुकताच दियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा दिया चर्चेत आली आहे.

 

दियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली आहे. या ट्विटमध्ये दियाने वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. एवढंच नाही कर तिने संशोधनावर आधारित एक अहवालही त्यासोबत शेअर केला आहे. पर्यावरणातील विषारी रसायनांमुळे शुक्राणूंची संख्या आणि टेस्टिरकल्सवर याचा परिणाम होतो. थोडक्यात दुषित पर्यावरणाचा परिणाम हा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे. असे त्या अहवालात म्हटले आहे. “आता तरी जग हवामान बदल, वायू प्रदुषण या मुद्द्यांना अधिक गांभीर्याने घेऊल.” असे कॅप्शन दियाने तो अहवाल शेअर करत दिलं आहे.