breadcrumb-details

बीड जिल्ह्यात 383 पाँझिटिव्ह ! तर परळीत किती ?

Gallery

बीड जिल्ह्यात 383 पाँझिटिव्ह ! तर परळीत किती ?

वेगवान न्यूज / केशव मुंडे
26 March 2021 03:01 PM

बीड l दि-26-3-2021 बीड जिल्ह्यामध्ये आज 383 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आसुण. बीड शहरासह तालुक्यात 119 तर अंबाजोगाई मध्ये 100 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 2605 संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले होते.

 

 त्यामध्ये 383 पॉझिटिव्ह तर 2222 निगेटिव्ह आले आहेत. 

अंबाजोगाई 100, आष्टी 30, बीड 119, धारूर 10, गेवराई 21, केज 28, माजलगाव 27, परळी 33, पाटोदा 9, वडवणीमध्ये 6 रुग्ण कोरोणा पाँझिटिव्ह आढळून आले आहेत ...

 

एकीकडे व्यापारी आणि सामान्य नागरिक हे जिल्हा प्रशासनाने लागु केलेल्या लाँकडाऊण च्या विरोधात आवाज उठवत आहेत. तर दुसरीकडे कोरोणा आपले बस्तान बसवून झपाट्याने वाढतो आहे हा आरोग्याच्या दृष्टीने प्रशासणा समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.