breadcrumb-details

देवळा तालुका चिंता वाढली ! आजपर्यंत २७ रुग्णांचा कोरोनामूळे मृत्यू...

Gallery

देवळा तालुका चिंता वाढली ! आजपर्यंत २७ रुग्णांचा कोरोनामूळे मृत्यू...

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
13 March 2021 07:18 AM

दहिवड l देवळा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून चिंता अधिक वाढली आहे. प्रशासनाने कोरोना बाबत एवढे नियम लावुनही नागरिक मनावर घेत नाहीत त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे,तरी सर्वांनी आपली व कुटुंबाच्या काळजीसाठी शासनाचे नियम पाळावे असे आवाहन देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी केले आहे.

 

(देवळा तालुक्यात २०२० पासुन कोविड १९ ची सुरुवात झाल्यापासून) आज दि . १२/०३ / २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत देवळा तालुक्यात एकुण १२०७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत

 

आज रोजी तालुक्यात एकूण ८३ रुग्ण उपचाराखाली आहेत .तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०९७ असून , आजपर्यंत २७ रुग्णांचा कोरोना मूळे मृत्यू झाला आहे .

 

*दि.१२/३/२०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

 

गावनिहाय रुग्ण संख्या

 

देवळा- १९

 

मेशी- १९

 

लोहणेर-१२

 

महालपाटणे-२

 

खुंटेवाडी- २

 

खामखेडा-१

 

गुंजाळनगर-४

 

सांगवी- १

 

रामेश्वर-२

 

मटाणे-१

 

सरस्वतीवाडी-२

 

वासोळ-१

 

झिरेपिंपळ -४

 

उमराणे-२

 

कनकापूर-७

 

खालप-१

 

खर्डा-१

 

श्रीरामपूर-२

 

देवळा तालुक्यात कोरोणा रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ सभाष मांडगे यांनी केले आहे.

 

तसेच रुग्णसंख्येत होणारी वाढ बघता तालुक्यातील कोरोणा केअर सेंटर आदिवासी मुलांचे वस्तीगृह खर्डा रोड देवळा येथे पुनश्च कार्यान्वित करण्यात आले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.