नाशिक – देवळा तालुक्यात आज पुन्हा 3 कोरोना पॉझिटिव्ह

0

वेगवान न्यूज/मनोज वैद्य
दहिवड – देवळा शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील ७ संशयितांचे घशाचे स्त्राव तपासणी साठी पाठविले होते.

त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ४ अहवाल निगेटिव्ह तर ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ४२ वर्ष, २१ वर्ष ,१८ वर्षीय महीलांचा समावेश आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी दिली.

तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता २३ झाला असून जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here