भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा

0

नवी दिल्लीः वृत्तसंस्था

 पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावादाचा विषय वाढत चालला आहे. सीमाप्रश्नी दोन्ही देशांमध्ये समेट घडवण्याची आमची इच्छा आहे. अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीरप्रश्नी वारंवार मध्यस्थीची तयारी दाखवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची तयारी दाखवली आहे.

 

वाचाः नाशिक शहर व निफाड मध्ये निघाले 5 कोरोना बाधित रुग्ण

करोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झआला आहे त्याचा फायदा घेऊन जर सीमेवर भारताला आपली स्थिती बळकट करण्याची संधी मिळाली आहे, असं भारतीयांना वाटत आहे. काही जण अमेरिकेचं समर्थन करत आहेत. परंतु ही त्यांची चुक आहे. यामुळे भारतालाच जास्त नुकसान होणार आहे. अमेरिकेसाठी त्यांचं हितच सर्वात महत्त्वाचं असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here