धक्कादायक; देवळा तालुक्यात आज पुन्हा आढळले ७ कोरोना पॉझिटिव्ह

0

वेगवान न्यूज / मनोज वैद्य

दहिवड (२५ ऑगस्ट)
देवळा तालुका प्रशासनाला नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालात देवळा तालुक्यात आणखी ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आज २५ ऑगस्ट रोजी प्राप्त रिपोर्ट मध्ये ६६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ५९ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, देवळा तालुक्यातील प्राप्त ७

पॉझिटिव्ह अहवालाची सविस्तर माहिती-
देवळा शहरात तीन त्यात ५७ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरुष,गुंजाळनगर येथील तीन त्यात ४२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय तरुण, ५० वर्षीय महिला निंबोळा येथील एक २८ वर्षीय पुरुष, अशा ७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here