फोटोतील तेवढ्यामुळे आमृता फडणवींसावर टिकेचा भडीमार…

0
(Photo: Twitter/fadnavis_amruta)

मुंबईः

अमृता यांनी सार्वजनिक आरोग्य या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. या फोटोंमध्ये अमृता या कंप्युटर स्क्रीनसमोर बसून वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत.यामध्ये नागपूरमधील एका संस्थेने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याचे काही फोटो अमृता यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केले.

आणि याच फोटो वरुन सौ.फडणवीस या मात्र चांगल्याचे ट्रोल झाल्या आहे. या फोटो मध्ये तीन शब्दांमुळे अमृता यांना ट्रोल होण्याची वेळी आली आहे.  सध्या वेगवेगळ्या शहरांमधील करोना परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस हे दौरे करत आहेत.

सरकारला करोनासंदर्भातील यंत्रणा उभारण्यात आलेले अपयशासंदर्भात केलेले भाष्य असो किंवा प्रत्यक्ष करोना केंद्रांना भेटी देणं असो मागील अनेक दिवसांपासून फडणवीस हे लोक चर्चेत आहेत. परंतु सौ. अमृता यांनी नागपूरमधील एका संस्थेने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याचे काही फोटो शेयर केल्यानंतर त्यांनी जे फोटो काढले त्या फोटो मध्ये तीन शब्द लिहिले होते.

त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमधील एका फोटोतील कागदावर ‘फोटो लेते रहो’ असे तीन शब्द लिहिल्याचे दिसत आहे.त्यामुले काही जणांनी या फोटोवर कमेंट करताना पुढच्या वेळेस सुचना दिल्यानंतर कागद उलटा करुन ठेवा असा सल्ला अमृता यांना दिला आहे. काही जणांनी हा फोटो क्रॉप करुन कागदाच्या तेवढ्याच तुकड्याचा फोटो अमृता यांच्या या फोटोवर कमेंटमधून पोस्ट केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here