सिन्नर-वावी येथे कोरोनोचा रुग्ण आढळला,१४ दिवस गांव बंद

0

वेगवान न्यूज / गणेश ओझा

वावी l सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वावी येथे कोरोनोची लागण असलेली तरुणी आढळून आली आहे. गांव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १४ दिवस गांव बंद करण्याचे ठरविले आहे.

आरोग्य विभागाकडून गावात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती वावी प्राथमिक आरोग्य विभागाचे वैदयकीय अधिकारी अजिंक्य वैद्य यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here