चांदवडः20 वर्ष महिला कोरोना पॉझिटिव्ह

0
वेगवान न्यूज /  नंदू पगार
   चांदवडः तालुक्यातील  गाडगेबाबा चौक परिसरातील पॉझिटिव्ह आलेल्या खाजगी डॉक्टरांकडील  महिला कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या गणुर येथील एका 20 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.
इतर सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सर्वांनी काळजी घ्यावी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा सोशल डिस्टंसिंग ठेवावे घाबरून जावु नये परंतु जागरूक राहावे, असे आवाहन चांदवड  तहसीलदार आणि आरोग्य अधिकारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here