ब्रेकिंग नाशिक – आज पुन्हा नांदगाव तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढला !

0

वेगवान न्यूज / अविनाश पारखे

मनमाड –

मनमाड शहरात शाकुंतल नगर भागात राहणारा 36 वर्षीय पुरुष याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नांदगाव तालु्यात आणखी भर पडली आहे.

आता नांदगाव तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.मात्र उपचार घेऊन बरे झालेली संख्याही मोठी आहे. लॉकडाउन क्षिथील झाल्यानंतर पहीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.त्यामुळे तालुक्यात अधिक खबरदारी घेण्याची गरज वाढली आहे.

वाचा- लॉकडाउन वाढणार का? मोदीच्या ‘मन की बात’कडे भारताचं लक्ष

वाचा-घाबरण्याची गरज नाही – दिल्ली कोरोनाच्या चार पावलं पुढे आहे? अरविंद केजरीवाल यांचा दावा

वाचा- मान्सूनची वाटचाल कुठ पर्यंत -स्कायमेटने तर दिली वर्दी

वाचा- ब्रेकिंग नाशिक – इगतपुरी शहरात कोरोना घुसला !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here