मोठी बातमी l अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर !

0

मुंबई l अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती.रिया तब्बल २९ दिवसांनी जामीन मिळाला आहे.

प्रकरणाचा आढवा…

रियाला 8 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.

एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here