सुंदर दिसणा-या TikTok स्टारची आत्महत्या

0

नवी दिल्ली :  मनोरंजन विश्वातील आणखी एका आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. कलाकारांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. आज एका सुंदर दिसणा-या टिक टॅाक स्टार कलाकाराने आपलं जीवन संपवलं आहे. आज (25 जून) 16 वर्षीय TikTok स्टार आणि डान्सर सिया कक्कडने आत्महत्या केली.

 

Instagram पर यह पोस्ट देखें

 

Mehbooba☺️😍🔥

को Siya Kakkar (@siya_kakkar) द्वारा साझा की गई पोस्ट

 

सियाने नवी दिल्ली येथे आत्महत्या केली. “सियाच्या आत्महत्येमागे नक्कीच कुठलं वैयक्तिक कारण असावे, कारण ती काम चांगलं करत होती. मी सियाशी काल (24 जून) रात्रीच एका नवीन प्रोजेक्टबद्दल बोललो, तेव्हा ती सामान्य होती. ती खूप प्रतिभावंत होती”, अर्जुन सरीन यांनी सांगितलं.

 

Instagram पर यह पोस्ट देखें

 

Mehbooba☺️😍🔥

को Siya Kakkar (@siya_kakkar) द्वारा साझा की गई पोस्ट

महत्वाच्या बातम्या

बिहारमध्ये एका दिवसात वीज कोसळून तब्बल 83 जणांचा मृत्यू

अभिनेता सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला, मृत्यूचे खरं कारण आलं पुढे

नाशिक जिल्ह्यात आज 07 :15 ला निघाले 67 कोरोना पाॅझिटिव्ह !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here