अहमदनगर – गेल्या २ दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४५ ने वाढली

0
वेगवान न्यूज  / राजेंद्र  साळवे
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ७० व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
————————
दिनांक : २४ जुन रोजी २४ रुग्णांचा कोरोनाचा अहवाल *पॉझिटीव्ह* आला होता.
————————
दिनांक : २५ जुन रोजी २१ रुग्णांचा कोरोनाचा अहवाल *पॉझिटीव्ह आला होता.
————————
गेल्या २ दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४५ ने वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या 

दाढ़ी कटिंगचे दुकाने सुरु करण्यास परवानगी… मात्र या जिल्ह्यात दुकाने बंदच राहणार?

नाशिक जिल्ह्यात 2 वाजता निघाले 15 कोरोना पाॅझिटिव्ह ! चांदवड,सिन्नर,इगतपुरी,निफाड तालुक्याचा समावेश !

मंत्री,खासदार,आमदारांनी कांदा प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा त्यांच्या दारात कांदे ओतू !

टाॅप बातम्या

शिक्षकाच्या पत्नीशी अनैतिक संबंधाने घेतला जीव

ठाकरे सरकारचे विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबत मोठा निर्णय !

पडळकर यांच्याविरोधात शिरूरमध्ये दुसरा गुन्हा

————————
अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह नोंद झालेली रुग्ण संख्या ३५४ इतकी झाली आहे.
————————
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनातुन एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण संख्या  २६० इतकी आहे.
————————
अहमदनगर जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या आज ८२ झाली असुन हे रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
————————
स्त्रोत : नोडल अधीकारी,
डॉ. बापुसाहेब गाढे,
जिल्हा रुग्णालय, अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here