अहमदनगर: जिल्ह्यात 19 ला सायंकाळी ४५ नवे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण

0
जिल्ह्यात सायंकाळी  आढळले ४५ नवे रुग्ण
खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद
अहमदनगर: जिल्ह्यात आज सायंकाळी ४५ नवे रुग्ण आढळुन आले. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ४५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये नेवासा ०८, भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६, श्रीगोंदा ०९, राहुरी ०४, शेवगाव ०१, कर्जत ०१, संगमनेर ०५, नगर शहर ०५, श्रीरामपूर ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आला आहे
नेवासा ०८ (सोनई ०७, सलाबतपुर ०१), भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६ (सारोळा कासार ०१, बुऱ्हाणनगर ०४, टाकळी खतगाव ०१),
श्रीगोंदा ०९ (लोणी मावळा ०२, चांडगाव ०१,  कोळगाव ०१,  घारगाव ०३, आजनुज ०१,  देवदैठण ०१)
राहुरी ०४ ( राहुरी बुद्रुक ०१, देवळाली प्रवरा ०३)
शेवगाव ०१ ( वडगाव), कर्जत ०१ (गणेशवाडी),
संगमनेर ०५ (राजापूर ०१, मालदाड रोड ०२, गणेशनगर ०१, कुरण ०१) श्रीरामपूर ०१. नगर शहर ०५.
दरम्यान, आज सकाळी ८ रुग्ण बाधित आढळून आले होते.
उपचार सुरू असलेले रुग्ण:६१४
बरे झालेले रुग्ण: १०२५
म्रृत्यु: ३८
एकूण रुग्ण संख्या:१६७७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here