अभिनेता सुशांतने आत्महत्येपूर्वी हे केलं होतं सर्च….

0

मुंबईः

सुशांतच्या आत्महत्येनंतर जवळपास २८ जणांचा जबाब नोंदविण्यात आला असून त्याचा मोबाईल फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही वेळापूर्वी गुगलवर स्वत:चचं नाव सर्च केलं होतं, असं ‘झी न्यूज. इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

काहींच्या मते, ही आत्महत्या नसून सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सुशांतच्या चाहत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

धुळेच्या त्या आदीवासी जोडप्याने टिक-टॅाकमधून केली 30 लाखांच कमाई

आजचे राशी भविष्य, कोणाल तोटा कोणाला नफा, ( 2 जुलै )

अद्यापही सुशांतच्या आत्महत्येमागील ठोस कारण स्पष्ट झालेलं नाही. सुशांत बाबत अजूनही अनेक तर्क लावले जात आहे. सुशांतच्या फॅनसाठी ही खुप वाईट आत्महत्या ठरली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर गुगलवर डिप्रेशन हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला. मात्र, सुशांतने आत्महत्येपूर्वी गुगलवर नेमकं काय सर्च केलं होतं, हे त्याच्या मोबाईल फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलं आहे. त्यानुसार, सुशांतने स्वत:चचं नाव सर्च केल्याचं म्हटलं जात आहे.

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर त्याच्यावरील काही आर्टिकल्स आणि काही बातम्या वाचल्या होत्या. सुशांतने १४ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता हे गुगल सर्च केलं होतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here