काश्मीरमध्ये टळला पुलवामासारखा मोठा हल्ला

0

नवी दिल्लीः

पुलवामानजीक एका सँट्रो गाडीमध्ये IED (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. दरम्यान, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.

लष्कर, सीआरपीएफ आणि पुलवामा पोलिसांनी एकत्ररित्या या गाडीची ओळख पटवली. तसंच या गाडीत IED असल्याचा शोधही घेतला. त्यानंत बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला त्वरित घटनास्थळी बोलावण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं त्वरित तो बॉम्ब निकामी केला आणि मोठा अनर्थ टाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here