नाशिक जिल्ह्यात 19 जुलैला निघाले 398 कोरोना पाॅझिटिव्ह,आज 1150 नवीन रुग्ण दाखल

0

वेगवान न्यूज

नाशिकः नाशिक जिल्ह्यात आज दि.19 जुलै ला सांयकाळी 8 वाजेच्या दरम्यान जो अहवाल प्राप्त झाले आहे, त्यानुसार जी आकडेवारी मिळाली ती खालील प्रमाणे आहे.

नाशिक जिल्ह्यात आज 398 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.त्याच 7 जणांचा आज मृत्यू झाला आहे.  आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होतांना दिसून आली. कारण आज 1150 नवीन रुग्ण दाखल झाले आहे.

आज नाशिक ग्रामीण मध्ये 78  कोरोना पाॅझटिव्ह 6वाजे पर्यंत आढळून आले आहे. तर नाशिक शहरामध्ये  311 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच मालेगाव महानगर पालिका हद्दीमध्ये 8 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे.जिल्हा बाह्य 1 

नाशिक ग्रामीण मध्ये 4 जणांचा मृत्यू झालायं तर नाशिक शहरात 3  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालेगाव मध्ये 0 व जिल्ह्याबाह्य 0 असे आज जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू झाला असून मयताची संख्या 390 वर जाऊन पोहचली आहे. सध्या पाॅझिटिव्ह उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या  2678 गेली आहे. तर
एकून उपचार घेत असलेले रुग्ण संख्या 4628 इतकी आहे. आज पर्यंत 34777 अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आज 312 रुग्ण बरे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here