नाशिक शहर व ग्रामीण मध्ये 12 जुलैला निघाले 226 कोरोना पाॅझिटिव्ह, 6 जणांचा मृत्यू

0

नाशिकः नाशिक जिल्ह्यात आज दि.12 जुलै ला सांयकाळी 8 वाजेच्या दरम्यान जो अहवाल प्राप्त झाले आहे, त्यानुसार जी आकडेवारी मिळाली ती खालील प्रमाणे आहे.

नाशिक जिल्ह्यात आज 226 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.त्याच 6 जणांचा आज मृत्यू झाला आहे.  आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होतांना दिसून आली. कारण आज 829 नवीन रुग्ण दाखल झाले आहे.

आज नाशिक ग्रामीण मध्ये 47 कोरोना पाॅझटिव्ह 8 वाजे पर्यंत आढळून आले आहे. तर नाशिक शहरामध्ये 179 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच मालेगाव महानगर पालिका हद्दीमध्ये 23 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे.

नाशिक ग्रामीण मध्ये 1 जणांचा मृत्यू झालायं तर नाशिक शहरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालेगाव मध्ये 0 व जिल्ह्याबाह्य 1 असे आज जिल्ह्यात  6 जणांचा मृत्यू झाला असून मयताची संख्या 332 वर जाऊन पोहचली आहे. सध्या पाॅझिटिव्ह उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या  2096 गेली आहे. तर
एकून उपचार घेत असलेले रुग्ण संख्या 3156 इतकी आहे.

नवीन 829 रुग्ण आज विविध रुग्णालयात दाखल झाले आहे.

नाशिक शहर व  ग्रामीण मध्ये कोरोना पाॅझिटिव्ह एरिया नुसार माहिती कळण्यासाठी या लिंक वरुन वेगवान न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा

12 July 2020 @06:00pm

📇 Total 100 report received in nashik

❎ Negative 79
✅Positive 21

🆕Details
❇️ 11 F Tal.Igatpuri
❇️ 34 M Igatpuri
❇️ 25 F Igatpuri
❇️ 38 M Deolali Camp
❇️ 55 M Lavhit Market
❇️ 22 F Rc Road Bhagur
❇️ 18 F Vihitgaon
❇️ 92 M Nanegaon
❇️ 18 M Lam Road Deolali
❇️ 45 F Palse
❇️ 56 M Palse
❇️ 17 F Deolali Camp
❇️ 28 M Nanegaon Nashik
❇️ 77 M Lasalgaon
❇️ 21 F Lasalgaon
❇️ 24 M Ozar
❇️ 70 M Redgaon
❇️ 22 F Lasalgaon
❇️ 38 F Nandur Gaon
❇️ 43 F Dindori
❇️ 40 M Ghoti

@08:50pm

📇Total report 104 received in nashik
❎ Negative 58
✅ Positive 41

🆕Details
❇️ 69 M AMRUTDHAM NASHIK
❇️ 75 F JUNA KATHADA NASHIK
❇️ 56 M INDIRA NAGAR NASHIK
❇️ 37 M CIDCO NASHIK
❇️ 28 M SAMANGAO ROAD
❇️ 38 M Panchvati Nashik
❇️ 36 M Cidco Nashik
❇️ 70 F KUMBHARWADA KAZI GADHI
❇️ 50 M Pimpalchawk Nashik
❇️ 55 M TRIMURTI CHAUK CIDCO
❇️ 50 M AMBEDKAR NAGAR
❇️ 65 F MOTHA RAJWADA NASHIK
❇️ 40 M SANJAY NAGAR
❇️ 30 M GANJMAL
❇️ 47 F CIDCO NASHIK
❇️ 47 M BAGWANPURA
❇️ 32 M UPANAGAR
❇️ 68 M BHARATNAGAR
❇️ 30 F DEOLALIGAON
❇️ 30 M DEOLALIGAON
❇️ 50 F DEOLALIGAON
❇️ 46 M JAILROAD
❇️ 35 F GOREWADI
❇️ 40 M Mehbub Nagar
❇️ 57 F CHEHDI PUMPING NASHIKROAD
❇️ 31 F AUTE MALA NASHIKROAD
❇️ 20 M STATIONWADI SINNER PHATA
❇️ 38 F NASHIKROAD
❇️ 60 F GAIKWAD MALA
❇️ 36 M GAIKWAD MALA
❇️ 32 F GAIKWAD MALA
❇️ 8 F GAIKWADMALA
❇️ 38 M GAIKWADMALA
❇️ 41 M JAILROAD
❇️ 39 M DEOLALI GAON
❇️ 29 M DEOLALIGAON
❇️ 13 M JAY BHAWANI ROAD
❇️ 34 F JAYBHAWANI ROAD
❇️ 46 F PATHARDI PHATA
❇️ 45 F Indiranagar
❇️ 34 M Cidco

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here