नाशिक जिल्ह्यात 2 वाजता निघाले 15 कोरोना पाॅझिटिव्ह ! चांदवड,सिन्नर,इगतपुरी,निफाड तालुक्याचा समावेश !

0

नाशिक l जिल्ह्यात दिवसभरात अनेक वेळा कोरोना बाधितांचे अपडेट येत असल्यामुळे शहरातील लोकामध्ये भय निर्माण होत आहे. मात्र या संकटाला सर्वांनी समोरे जाणे गरजचे आहे. भय पेक्षा त्यांचा सामाना करने गरजेचे आहे. अनेक रुग्ण बरे होत असल्यामुळे नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन आपल्याला वेगवान न्यूज करत आहे.

आज दुपारी पुन्हा कोरोनाचे अपडेट आले असून 15 कोरोना पाॅझिटिव्ह नाशिक जिल्ह्यात आढळून आले आहे.यात सिन्नर,इगतपुरी,निफाड,चांदवड तालुक्याचा समावेश आहे. नाशिक शहरातील ताज्या ब्रेकींग बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आगोदर कळण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करुन मोफत बातम्या मिळावा, इतर अनेक पोस्ट आपल्याला मिळतात मात्र एखांद्या बातमीमुळे आपण सावधान होतो. त्या गोष्टी चुकवू नका व आताचं अपडेटसाठी वेगावान न्यूजचे फेसबुक पेज खालील लिंकवरुन अपडेट करा https://www.facebook.com/newswegwan/

NASHIK DISTRICT
CORONA UPDATES

26 JUNE 2020 @1:45pm

📊 Total 80 report received in nashik

❎Negative 64
🅾️Inclusive 1
✅Positive 15

🆕Details
❇️ 31 M deolali camp
❇️ 46 M deolali camp
❇️ 74 M deolali camp
❇️65 F deolali camp
❇️ 38 M deolali camp
❇️ 65 M sinner
❇️ 21 F vinchur gavali
❇️ 70 M sakur igatpur
❇️ 17 F ghoti igatpuri
❇️ 50 F ozar mig
❇️ 59 M ozar mig
❇️ 54 M chandwad
❇️ 28 M dindori
❇️ 55 M sonashi igatpuri
❇️ 50 M shinde palse

🏥
SOURCE :
Residential Medical Officer
District Civil Hospital, Nashik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here