नाशिक जिल्ह्यात आज 117 कोरोना पाॅझिटिव्ह ,9 जणांचा मृ्त्यू

0

वेगवान न्यूज

नाशिकः नाशिक जिल्ह्यात आज दि. 7 जुलै ला सांयकाळी 7 वाजेच्या दरम्यान जो अहवाल प्राप्त झाले आहे, त्यानुसार जी आकडेवारी मिळाली ती खालील प्रमाणे आहे. दर तासाला नवीन कोरोना बाधित रुग्ण निघत असल्यामुळे आकडेवारी वाढत असते. याची वेगवान न्यूजच्या प्रेक्षक -वाचकांनी नोंद घ्यावी.

आज नाशिक जिल्ह्यात 117 कोरोना पाॅझिटिव्ह निघाले त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 176 रुग्ण बरे झाले आहे. 2075 पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. 619 रुग्ण आज विविध रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

आज नाशिक ग्रामीण मध्ये 17 कोरोना पाॅझटिव्ह 7 वाजे पर्यंत आढळून आले आहे. तर नाशिक शहरामध्ये 99 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच मालेगाव महानगर पालिका हद्दीमध्ये 0 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे.तर जिल्हा बाह्य 1 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला आहे.

नाशिक ग्रामीण मध्ये 3 जणांचा मृत्यू झालायं तर नाशिक शहरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज जिल्ह्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून मयताची संख्या 284 वर जाऊन पोहचली आहे. सध्या पाॅझिटिव्ह उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या  2143 गेली आहे. तर उपचार घेत असलेले रुग्ण संख्या 2627 इतकी आहे.

नवीन 619रुग्ण आज विविध रुग्णालयात दाखल झाले आहे. सात वाजे पासून पुढे जे अपडेट येईल त्यामध्ये पुन्हा कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जेंव्हा जेंव्हा आम्हाला रुग्ण वाढीचे अपडेट  मिळत असते तेंव्हा आम्ही नवीन बातमीतून दर तासाचे कोरोना अपडेट देत असतो त्यामुळे इतर आकडेवारीत आपल्या फरक दिसून येत असेल याची वाचकांनी नोंद घ्यावी.

आपल्या शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह एरिया नुसार माहिती कळण्यासाठी आमचे वेगवान न्यूज पेज लाईक करा

या लिंकवरुन 

 

🆕DETAILS ❇️40 M MAKHAMLABAD
❇️11 M PANCHWATI
❇️9 F PANCHWATI
❇️55 F PANCHWATI
❇️36 M PANCHWATI
❇️42 M MERI NASHIK
❇️27 M PANCHAVATI
❇️6 M PANCHAVATI

❇️2 F PANCHAVATI
❇️40 F BHIMSHAKTI NAGAR
❇️21 M BHIMSHAKTI NAGAR
❇️25 M RAM NAGAR PETH RD
❇️60 F RAM NAGAR PETH RD
❇️20 M SATPUR
❇️60 F UPENDRA NAGAR
❇️32 M CHANDSHI
❇️56 F CHANDSHI
❇️31 F GIRNARE
❇️24 F GIRNARE
❇️40 M UMRANE DEOLA
❇️54 F LASALGAON
❇️33 F LASALGAON
❇️60 F DAHIVI,WARE

❇️ 47 F deolali camp
❇️ 30 M chandwad
❇️ 17 M satana
❇️ 40 M satana
❇️ 50 F ghoti
❇️ 73 M parbhani

 

नाशिक शहारात आज मयत झालेले रुग्ण

१) हशमत मंजिल, नासिक रोड येथील ५४ वर्षीय महिला यांचे दि.०६ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.२)तारवाला नगर, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष यांचे दि.०६ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.३) सुपुष्प बंगला,दत्तमंदिर रोड, देवळाली गाव, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे दि.५ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.४) गंगोत्री अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे दि.०५ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.५) वरुण कृपा सोसायटी, मदिना चौक, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध महिलेचे दि.६ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.६)देवळाली गाव, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष यांचे दि.०७ जुलै २०२० रोजी निधन झालेले आहे.

आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २१६
एकूण कोरोना रुग्ण:-३२७३
एकूण मृत्यू:-१४३ (आजचे मृत्यू ०६)
घरी सोडलेले रुग्ण :- १६०६
उपचार घेत असलेले रुग्ण:- १४२४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here