चांदवड तालुक्यातील वडाळी भोई येथील 1तरुण पॉझिटिव्ह

0

वेगवान न्यूज / नंदु पगार

चांदवडः

तालुक्यातील गणुर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील व इतर असे एकूण 26 स्वब पाठविण्यात आले होते पैकी वडाळीभोई येथील एक तरुण पॉझिटिव्ह आला असून इतर २५ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

सदर रुग्ण पुरुष हा 30 वर्ष वडाळी भोई येथील  असून त्याला ताप सर्दी खोकला असल्यामुळे खाजगी  दवाखान्यात उपचार घेत होता .त्याला बरे न वाटल्याने Dchc  चांदवड येथे त्याच्या घशाचे स्वाब घेऊन तपासले  असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला .

त्याच्या संपर्कातील 15जणांचे नमुने घेतले असून  तपासणी साठी पाठविले असून  नागरिकांनी तोंडाला मास्क वापरावे गर्दी करू नये हात स्वच्छ करावे काळजी घ्यावी असे आवाहन चांदवड तहसीलदार आणि आरोग्य अधिकारी यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here