नाशिक – अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध महिला ठार ! एक जखमी येवला तालुक्यातील घटना

0

वेगवान न्यूज / सुदर्शन खिल्लारे

येवला, नाशिक –

औरंगाबाद महामार्गावर असणाऱ्या रस्ते सुरेगाव येथे बस थांबा जवळ येथील दोन महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक वयोवृद्ध महिला ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

दि ३० मी रोजी पहाटे ५ च्या सुमारास परिघाबाई अशोक सोनावणे वय ६० व भागुबाई मछिंद्र नागरे वय ६५ ह्या घरी जात असताना अज्ञात भरधाव वेगात आलेल्या वाहनाने धडक दिल्याने यात भागुबाई मछिंद्र नागरे ह्या जागीच ठार झाल्या व परिघाबाई अशोक सोनावणे ह्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचार साठी येवला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा – ब्रेकिंग नाशिक – लग्न जमत नसल्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ! येवला तालुक्यातील घटना !

दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्याकामी येवला येथील ग्रामीण रुग्णालयात पटविण्यात आले आहे येवला तालुका पोलिसांनी अज्ञात वाहनचालक विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ए एस आय राजपूत हे करीत आहे.

 

वाचा – केंद्राचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून रेशन कार्डमध्ये मोठे बद्दल ! काय होणार आपल्या जुने रेशन कार्डचे ?

वाचा-घाबरण्याची गरज नाही – दिल्ली कोरोनाच्या चार पावलं पुढे आहे? अरविंद केजरीवाल यांचा दावा

वाचा- मान्सूनची वाटचाल कुठ पर्यंत -स्कायमेटने तर दिली वर्दी

वाचा- ब्रेकिंग नाशिक – इगतपुरी शहरात कोरोना घुसला !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here